तुम्ही इतक्या अधिकारवाणीने लिहिले आहे की अविश्वास दाखवून कसे चालेल?  संस्थेची पाटी एकदा फार पूर्वी पाहिली होते, पण ती इंग्रजीत होती. शुद्ध मराठीतली पाटी पाहिल्याचे स्मरत नाही. असो, अपुऱ्या माहितीवर भिस्त ठेवून चूक शोधायचा प्रयत्न करायला नको होतो. आपण चूक (माझ्या) पदरात घातलीत याबद्दल आभार!.