आपला लेख वाचला /आवडला. सध्याच्या काळात एखाद्या संकेतस्थळाच्या साहाय्याने अश्या प्रकारची चाचणी घेणे सोपे व्हायला हवे. उदा. जलद मराठी लिहिणे. तसेच शुद्धलेखनाचा बाऊ कमी करणे. कदाचित आपल्याला त्यासाठी मोडी भाषेचा आदर्श ठेवावा लागेल. येनकेन प्रकारेण मराठीचा वापर होणे अत्यावश्यक आहे.