>>सामान्य भाषींचा संगणकाच्या आज्ञावलीशी कसलाही थेट संबंध नाही. थेट संबंध आहे तो भाषातज्ञांचा, व्याकरणतज्ञांचा, गणिततज्ञांचा, विविध तंद्र्ज्ञांचा, विविध व्यावसायिकांचा.<< ज्याचा सामान्य माणसांशी संबंध येत नाही, त्याचा पाठपुरावा कशासाठी करायचा?  भाषातज्ज्ञांना, व्याकरणतज्ज्ञांना, गणितज्ञांना आणि विविध तंत्रज्ञांना रोमन लिपी यायला हरकत नाही.  त्यामुळे ही मराठी देवनागरी आज्ञावली प्रयत्नपूर्वक शोधून काढली तरी त्यांना काहीच फायदा होणार नाही.  पण हे सर्व कोणासाठी करायचे?  घड्याळ्याचे आकडे आपण मराठी केले तर त्या घड्याळांचा कितपत खप होईल?  फक्त मराठीचाच विचार करणे हा संकुचितपणा आहे.