"सावज तुझेच रूप अन् श्वापद कुणी न वेगळे
बुजगावण्यात पाहिले, पक्षात पाहिले तुला

निढळावरील घाम तू, भाळावरील लेख तू
कष्टात पाहिले तसे दैवात पाहिले तुला"                 ... व्वा ! रचना अतिशय आवडली.