पण विमान नागपुरहून पुण्याचे होते. तिथे उशीर झाला. हेलिकॉप्टर पुणे विमानतळावर तयार होते. पण राष्ट्रपतीँचा दौरा मध्ये आला.
अन मुंबईला पोचायला ३-२० झाले. हा अर्जपण ऑनलाईन हवा होता.