इंग्रजीला त, गुजरतीला अं, बंगालीला व, जपानीला ट उच्चारता येत नाहीत.
(पक्षी युरोपीयन भाषा वापरणाऱ्यांना) 'त' आणि 'ट' वर्गातील अनेक अक्षरे उच्चारताच येत नाहीत.
मी ज्या बेल्जियन्सना शिकवते त्यांना धोना आणि ढ़ोना, ज्यादा आणि ज़ाडा सारखेच वाटतात. मध्ये
बिनीवाले ह्यांनी लिहिलेले होते की 'जर्मन लोक जीभ वाकवून एक विशिष्ट प्रकारे 'र' उच्चारतात, तो भारतीयांना उच्चारता येणे कठिण' ते आठवले.