'मला मदत कर' हे बरोबर का 'माझी मदत कर' हे बरोबर?मला कोणी मदत करेल का?
अस विचारून तूच उत्तर दिलस राधिका.
मला कोणी मदत करेल का हे बरोबर आहे