तुझ्या सवे मी समीप असता कधी न कळली
अता ऐकतो हळवी सळसळ  तू नसल्यावर....
भावुक काव्य आहे..
-मानस६