मुद्दामून लांब जाऊन ऋतू अनुभवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. निसर्गाप्रती आपल्या
मनोवृत्ती निबर होत चालल्या आहेत अश्या वेळी 'रंग गळती' अनुभवण्यासाठी अमेरिकेत लोक उत्साही
असतात हे वाचून छान वाटले.
इथे चित्र दिसत नाहीये. ते पाहण्याची उत्कंठा मनात लागून राहिली आहे.
लेखन शैली छान. पु. ले. शु.