निसर्गाप्रती आपल्या मनोवृत्ती निबर होत चालल्या आहेत अश्या वेळी 'रंग गळती' अनुभवण्यासाठी अमेरिकेत लोक उत्साही 
असतात हे वाचून छान वाटले.

मृदुलाताईंशी सहमत. लेख आवडला. चित्र जरूर टाका. (प्रतिसादात चिकटवता येईल)