हृदयस्पर्शी गजल! रदीफ विशेष आहे.
बा. भ. बोरकरांच्या खालील ओळी आठवल्या-तू गेल्यावर फिके चांदणे, घरपरसूही सुने-सुकेमुले मांजरापरी मुकी अन दर दोघांच्या मधे धुके...
शुभेच्छा!