काहीच कसे वाटत नाही हो? हे असं काही वाचलं की पंचाईत होते ना. एक तर बरेच दिवस हा पदार्थ चाखलेला नाही. आणि आता नुसतं रसभरीत वाचन. सोबत नानसुद्धा. छ्या.
पाकृ उत्तम. वाचूनच चवीचा अंदाज आला.