रोचक मुद्दा आहे. साधारणपणे वैज्ञानिक म्हटले की आइनस्टाईन किंवा फाइनमन अशी नावे डोळ्यापुढे येतात. पण ही शिखरे आहेत. जसे व्यावसायिक म्हटले की त्यात अंबानींपासून ते कोपऱ्यावरच्या किराणेवाल्यापर्यंत सर्व येतात तसेच वैज्ञानिक म्हटले की त्यातही असाच सर्व वर्णपट (स्पेक्ट्रम) येतो. आणि म्हणूनच चर्चाप्रस्तावतील पहिले वाक्य सर्व वैज्ञानिकांना लागू होतेच असे नाही. कारण बरेचदा माणूस आधी आणि वैज्ञानिक नंतर अशी परिस्थिती असते.
अवांतर : या पार्श्वभूमीवर अपोलो १३ हा रोमांचक चित्रपट आठवला.
हॅम्लेट