शेअर बाजारात वेगवेगळ्या शेअर्सची किंमत दर्शवणारा इलेक्ट्रॉनिक फलक असतो त्याला टीकर (ticker) म्हणतात असे वाचल्याचे आठवते. टीव्ही चॅनेल्सवर तळाला ज्या मजकूराच्या धावत्या पट्ट्या असतात त्याही तशाच असल्याने त्यालाही टीकर म्हणत असावेत.