या सर्वामागे शासनाचा धरसोडपण कारणीभूत आहे. शासन असे कायदेच का बनविते हेच समजत नाही.

कालच मी "आम्ही स्त्रिया" या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला गेलो होतो. तेथे यावर मुद्देसूद चर्चा झाली. लिव्ह इन मुळे सामाजिक ताणतणाव अजूनही वाढणार आहे यात शंका नाही.

कोणाला शक्य असेल तर आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी चर्चा करावी. यातील अनेक पैलूंचा ते उकल करून दाखवतील.