देवाला प्रतिकृती अर्पण करणे किंवा शुभमुहूर्त बघणे ह्यात जर कुणाचे काही नुकसान नसेल किंवा श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात नसेल तर ह्या गोष्टींची इतकी शिसारी येण्याचे कारण नाही.