अमिताभची रुग्णालयातून सहीसलामत वापसी व्हावी म्हणून देवळे, दर्गे आणि चर्चेसमधून प्रार्थना करणे वगैरे सगळा प्रकार हास्यास्पद होता.  फार काय दर रविवारी चर्चला जाऊन प्रभूची कृपा भाकणे, दर शुक्रवारी मशीदीत जाऊन अल्लाची दुवा मागणे, हा सर्व तमाशा बंद व्हायला पाहिजे.  वैज्ञानिक असो वा अवैज्ञानिक, विज्ञानाच्या प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्यासकट सगळ्यांना एकच नियम हवा!--अद्वैतुल्लाखान