केरळीय तरुणाला मला क चा मराठी उच्चार शिकवता आलेला नाही!
'ख'चा उच्चारदेखील केरळीयांना कठीण जातो. माझा एक केरळीय मित्र वसतिगृहातील खानावळीत जाताना "गाना गायेगा क्या?" असे विचारायचा.
केरळीयांचा 'ल'चा उच्चारदेखील 'ळ'सारखा असतो. 'पॉलसी', 'पोलसन' ह्या शब्दांचा उच्चार तो 'पॉळिसी', 'पोळसन' असा करायचा.