टिकर(टीऽकर नाही! ) म्हणजे टेलिप्रिन्टर वापरणाऱ्या तारयंत्राच्या ज्या कागदी पट्टीवर तारेचा मजकूर येतो ती पट्टी. ही पट्टी जसजसा मजकूर टंकलेखित होईल तसतशी पुढे सरकते. टीकरचा टीक लाकडाशी काही संबंध असेल असे जे वाटले होते त्याचा खुलासा झाला.

श्री. चक्रधरांची माहितीसुद्धा बरोबर आहे.  स्टॉक मार्केटमध्येदेखील अशाच प्रकारे इलेक्ट्रॉनिक बोर्डावर मजकूर येतो. -------------------अद्वैतुल्लाखान