"पुन्हा ही चूक करू नका !"हाहाहाहा. 'टाइम्ज़ ऑफ़ इंड्या'तल्या मृत्युवार्तांच्या (ऑबिच्युरींच्या) पानावर "टु प्लेस योर ऑबिच्युअरी काँटॅक्ट...." असे काहीसे 'मनोरंजक' वाक्य अनेक वर्ष येत होते. त्याची आठवण झाली.