गोष्ट. माझ्या आजोबाना पण असाच एकदा दगड लागला होता. पुर्वी आगगाड्याना आता आहेत तसे बार नव्हते . डोळ्याच्या जस्ट खालती आणि पुसटसा धक्का बसल्याने मामुली जखम झाली होती पण वण कायम दिसायचा त्याची आठवण झाली