इतक्या छान छान आयडिया सुचतात ह्य प्रियकराला आणि कधीतरी .....केव्हातरी .... असे नको! आजच्या आजच जाऊ असे तडफदार्पणे म्हणायला हवे हो!

बाकी पण कविता मस्त आहे. खरेतर ते गाणेच आहे एक.

सुगंध प्राणांत मोगऱ्याचा भरायला जाऊ!

हे खूप आवडले