काळजाचा ठाव घेणारी कथा. वर्णन आणि शब्दयोजना चांगली आहे.
काही ठिकाणी हिंदीचा प्रभाव जाणवतो, तो टाळता आला तर आणखी सुंदर होईल.
पुढील लेखनास शुभेच्छा.