आणि बरसला तो अगदी तृप्त करून गेला.
चित्रे आणि वर्णन आवडले. याशिकाताई म्हणतात तसे आणखी लिहित जा. आम्हाला तेवढीच दृश्य मेजवानी. शुभेच्छा.