म्हणजे विचार परिपक्व व्हायला अभिरुची उच्च असाय्लाच हवी. पण केवळ अभिरुची उच्च असल्याने विचार परिपक्व होतातच असे नाही. (टोकाचा विचार केला तर केवळ दुसऱ्याची नक्कल करून किंवा सतत उच्चा अभिरुचीच्या माणसांत वावरल्याने अभिरुची उच्च होईलही; पण विचार परिपक्व व्हायला तशी कुवतही हवी. )
अगदी १०१ टक्के सहमत.
केवळ उच्च अभिरुचीच्या माणसांत वावरून उच्च अभिरुची 'पैदा' केलेले कित्येक कमकुवत लोक मी पाहिलेले आहेत. अर्थात लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला दूधखुळे नसतात, हे मात्र आहे.