इतके स्त्रीधार्जिणे कायदे असूनही प्रत्यक्षात अजूनही स्त्रीचा छळ, स्त्रियांवर  सामुहिक बलात्कार का घडतात ? पुरुषांनी स्त्रीला माणूस म्हणून प्रथमपासून वागवले असते तर कायदे करण्याची आवश्यकताच पडली नसती.