मी एकेकाळी सिंब्ली मळ्याळी दुवा क्र. १  असा लेख लिहिला होता तो वाचून अनेक मळ्याळी लोकांनी तो आवडला.

कोणतेही शुद्ध कुजकट प्रतिसाद न देता आडपडदा न ठेवता त्यांनी मला हे दिलखुलासपणे सांगितले.  
आपल्या सर्व मराठी लोकांकडे हा मनाचा मोठेपणा कधी बरे येईल?