परस्परांची करू प्रतीक्षा समोर असताना---

-------- हे एकदमच मस्त आहे. कधी कधी आयुष्यभर कित्येक जोडपी हेच करीत असतात! त्यांचं कसं होत असेल या कल्पनेने हसू आलं!
बाकी कविता एकदम 'रोमॅण्टिक'.
शुभेच्छा.