आनंदघन

आपण घेतलेली ही चंद्रयानाची समयोचित नोंद अतिशय उपयुक्त आहे.

इथे पूर्वी सागर लिमये अशाच प्र्कारे वैज्ञानिक किस्से गमतीदारपणे सांगत असत. हल्ली ते लिहित नाहीत असे दिसते.

आपण असे किस्से लिहिलेत तर वाचायला आवडतील.