या मंडळींची एक बैठक १७ ऑक्टोबरला होती. पण 'करवा चौथ' हा जास्ती महत्त्वाचा प्रसंग असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली.

ते कारण दिलेले असले तरी प्रत्य्क्षात दुसरे काहेतरी जाहीर न करण्यासारख कारण असेल. असले कारण दिले की सगळे - टिंगल करत का होईना पण - गप्प होतात अशी ट्रिक असेल.

राजकारण्यांवर (आणि धंदेवालयांवर) एका मर्यादेपलीकडे विश्वास ठेवणे कठीण आहे.