"परस्परांची करू प्रतीक्षा समोर असताना...चिडून घेऊ परस्परांवर उशीर नसताना...तशातसुद्धा हळूच बिलगू समीप बसताना...खुळे बनू एकदा... दिवाणे ठरायला जाऊ !" ... अतिशय आवडलं, सुंदर गीत !