ज्या राज्यातील नागरिकांना त्या त्या राज्याचे शासन पोसण्यास असमर्थ ठरले आहे, व ज्यामुळे अन्य राज्यांवर भार पडत आहे

हे राज्य - ते राज्य हे केवळ आपण सोयीसाठी केलेले आहे. सगळा भारत एक आहे. एकीकडे आपण अखंड भारताची संकल्पना मांडतो तेव्हा ह्या प्रांताप्रांतातल्या सरहद्दी पुसल्या जायला पाहिजेत.