या कवीची शब्दावर, अक्षर गणव्रुत्तावर छानच पकड आहे, आणि कल्पनांची यांच्याकडे खाणच आहे, त्यामुळे कविता, गझल, गीत या साऱ्यातच यांची छान घोडदौड चालू असते̱. ग्रेट.