हा लेख वाचून मला आश्च्यर्य वाटले .... कारण मला पण हा प्रोब्लेम आहे. मला डावे ऊजवे पटकन सांगता येत नाही आणि चेहृरे लक्शात रहतात पण नाव नाहि. आणि मझा हि डिरेक्शन सेन्स चांगला आहे. काय आश्चर्य आहे मला आजच कळले कि ह्याला डिसग्राफिया म्हनतात. :-)