शक्तिवर्धक दुध मसाला
बदाम, काजु, पिस्ता, विलायचि, साखर,केशर, हे सगळे एकत्र करून त्याची पूड करवी आणि थंड दुधामध्ये घालून प्यावि.
माझ्या मसाल्याच्या डब्यात जीरेपुड, धनेपुड, मोहोरी, जीरे , काळा मसाला, हळद, तिखट असते.