काही वर्षांनंतर वर्तकीय तत्त्ववेत्ते बघा बघा पोटॅटो हा शब्द मूळ बटाटा असा भारतीय आहे (आणि मुंबईचे जसे बाँबे झाले तसा बदल झाला) असे म्हणू शकतील.

'बटाटा' हा शब्द मराठी/भारतीय नसून पोर्तुगीज भाषेतून मराठीत जसाच्या तसा आला आहे.