लेखन  पाठवताना काही भाग चूकून गाळला गेला  आहे. प्रशासकांना विनंती आहे की त्याचा समावेश करावा. निळ्या रंगातील मजकुर गाळला गेलेला आणि आधीचा / नंतरचा मजकुर संदर्भासाठी आहे.

फक्त 'मायने' आणि 'नेबारस्का' ह्या दोन राज्यात विभागवार मतमोजणी केली जाते.

म्हणजेच, नेबारस्काच्या कोट्यातील ५ मतांपैकी ३ मते एका उमेदवाराला आणि २ मते दुसऱ्या उमेदवाराला जाउ शकतात. ईथे प्लुरॅसिटीचा नियम लागू होत नाहि. सर्व राज्यांच्या मतांची बेरीज ५३८ होते.

म्हणजेच २७० किंवा त्यापेक्षा जास्त मते पडलेला उमेदवार निवडणूक जिंकला.