बाकीचे सगळेजण करवा चौथ साजरी करायला गेले तर समजू शकतो, पण रतन टाटा ??? (माहीत नसेल त्यांच्यासाठी, रतन टाटा हे अविवाहित आहेत) त्यामुळे यात काहीतरी गौडबंगाल असेल हे जालसर्वज्ञ यांचे मत बरोबर वाटते.