आणि मुद्देसूद. आजानुकर्ण यानी म्हटल्याप्रमाणे पोटतिडकीने लिहिले असूनसुद्धा भावनांच्या आहारी जाऊन तोल ढळू दिलेला नाही हे विशेष. पत्रातल्या मुद्द्यांशी सहमत.