एक जण दूरदर्शनवर म्हणाले होते की हे शासनकर्ते अतिरेक्यांपेक्षा भीषण आहेत.  अतिरेकी झालेल्या वा 
होणाऱ्या हत्याकांडाची जबाबदारी तरी घेतात मात्र विलासराव सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या 
किती कमी हेच सांगण्यात गुंतले आहेत.  

खरोखरच काँग्रेसला मतदान करणे म्हणजे स्वत:च्या हातांनी स्वत:ची कबर खोदणे आहे.

येत्या निवडणूकीत काँग्रेस, स.पा. सारख्या भैय्याभिमुख पक्षांना मते न देता जो चारित्र्यवान उमेदवार 
असेल त्यालाच मी माझे मत देईन मग तो अपक्ष का असेना.