लालुप्रसादाना माझी एक विनंती आहे की त्यांनी असाच पवित्रा आसाम किंवा तामिळनाडू मध्ये घेउन दाखवावा , माझी खात्री आहे ते तिथेही तोंडावर पडतील. राज यांची भुमिका अगदी योग्य आहे. लाथों के भूत बातों से नही मानाते. आपले मराठी नेते मात्र दिल्लीची गुलामी झेलतच राहणार. बाळासाहेब तुमच्या राजला , मराठीला  आणि महाराष्ट्राला फक्त तुम्ही वाचवू शकता. निदान आता तरी खेकडा बनने टाळा.