तुम्च्य मतशी मी सहमत आहे‌. सासू हि आइ कधिच होउ शकात नाही. आपली आई ती अपली आईच असते. तिची जगा कोणीही घेऊच शकत नाहीऽ. तिचे स्थान आपण ही कोणाला देऊ नये.