ह्याला अळूचे कंद किंवा अळकुडी असेही म्हणतात.
हे नुसते उक्डून सुद्धा खातात (उकडताना त्यात चवीपुरते मीठ घालावे)
हयाचे भरीत सुद्धा चांगले लागते. (हे सुद्धा उपासाच्या दिवशी खातात)
हे उकडून हाताने थोडेसे कुस्करावे, त्यात दही, चवीपुरते मीठ, बारीक मिरचीचे तुकडे, थोडी साखर, दाण्याचे कुट आणि ओले खोबरे घालावे व वरून तुप जिऱ्याची फोडणी द्यावी.