पेशव्यांनी इर्शे खातर इंग्रजांच्या मदतिने आंग्रेचा नायनाट केला. त्याचे पुढे का झाले आपनास माहित आहे
तसेच काहितरी होत आहे. कोनी एक आर आर ( पेशवे ), यादव किवा कोनी मिळून राज ( आंग्रे ) चा नायनाट कारत आहे.
आपन हे सर्वे आपल्या डोळ्यांनी बघत आहे.
इतिहासात हे सर्वे कसे दिसेल???
कोने एके काळी महाराष्ट्र नावाचा प्रांत होता........