माझ्या मते हा पत्रव्यवहार त्यांच्यापर्यंत पोहचण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचणे महताचे आहे.  कारन जर ह्या लोकांच्या हातांत काही असत तर कधीच ह्यावर कृती केली गेली असती पण नुसते खुर्चीवर बसून पैसे खाणारे हे सत्ताधीश कधीच जनतेचे भलं साधणार नाहीत किंवा त्यासाठी प्रयत्न तर त्याहून करणार नाहीत. तेव्हा आपण मराठी माणसानेच एकत्र येऊन ह्या ऱाज संघर्षाला पुढे नेले पाहिजे.