शिवसेनेकडे "आशा" म्हणून बघण्यात जस्ताच नुकसान होईल.
शिवसेना आणि मनसे दोन्हींचे पटण्यासारखे आहे. मनसेने मुंबई/महाराष्ट्र हे आपले कार्यक्षेत्र निवडावे (त्यांच्या नावातही महाराष्ट्र आहेच) शिवसेनेने महाराष्ट्राची बाजू दिल्लीत कणखर होईल असे पाहावे. ह्या दोन्ही संघटना एकमेकाला पूरक होतील असे वाटते.
अलीकडेच मनोहर जोशींनी लालू प्रसाद यांच्या विरूद्ध महाराष्ट्राची (राज ठाकऱ्यांची? ) बाजू दिल्लीत मांडली असे काही वृत्त वाचले ते बरोबर वाटते.
-श्री. सर. (दोन्ही)