तीच गोष्ट "त" ची. t हे अक्षर एकदा दाबले की "त", दोनदा "थ", तिनदा "ट" तर "ठ" गाठायला चारदा tttt करावे लागते.
ठ्ठ लिहायला t आठवेळा टाईपकरायचा का? आणि त्त आणि थ ह्यात फरक कसा करायचा.
कल्पकतेसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.