इतक्या छान छान आयडिया सुचतात ह्य प्रियकराला आणि कधीतरी..... केव्हातरी.... असे नको! आजच्या आजच जाऊ असे तडफदार्पणे म्हणायला हवे हो!
नक्की... नक्की! ...पण सध्या घोटाळा असा आहे की, कोजागरी तर नुकतीच होऊन गेली आणि अमावास्या उंबरठ्यावर आली... त्यामुळे तुमची सूचना अगदी मान्य असूनही आणि 'चांदण्यात आजच्या आजच जाऊ फिरायला, 'असे तडफदारपणे म्हणूनही निसर्गाची साथ मिळणार नाही... :)
तेव्हा आता पुढच्या पौर्णिमेपर्यंत थांबावे लागणार आमच्या ' गीतनायका 'ला. :)
पुढची पौर्णिमा जवळ आली की नक्की करीन मी त्याला तशी आठवण...!
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार....!