वृक्ष आहे का असा बागेमध्ये - जो
पश्चिमी वाऱ्यांपुढे झुकणार नाही?

येथे वारे म्हणायचे की वाऱ्या?  दोन्ही चालेल म्हणा  

अर्थात कंपनीच्या पैश्याने फुकट असेल्तर वारी पूर्वेक्डे असो की पश्चिमेकडे मला चालते !

असो

गझल सुंदर आहे. मात्र, शेवटची द्विपदी इतर द्विपदींशी विजोड वाटते.