चंद्र रोज सुमारे २॥ तास उशीरा उगवत जातो.
चंद्र रोज ४८ मिनिटे उशीरा उगवतो. ३० दिवसात तो ३० x ४८ =१४४० मिनिटे म्हणजे २४ तास पुढे जाऊन परत मूळ वेळेला उगवतो. जर चांद्रमास ३० दिवसाऐवजी २९.५ दिवसांचा धरला तर ४९ मिनिटे. अर्थात हे अदमासे. प्रत्यक्षात ही वेळ रोज थोडीथोडी बदलते.